नितिन पोतदार येथे हे वाचायला मिळाले:
१ मे २००९ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेला ४९ वर्षे पूर्ण होऊन महाराष्ट्राने ५०व्या वर्षांत पदार्पण करीत असताना राज्याच्या माहिती आणि नियोजन विभागाने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेवर जागतिक मंदीचा मोठा परिणाम झाल्याचा निष्कर्ष काढला. शेती व औद्योगिक उत्पादनातही मोठय़ा प्रमाणात घट झालेली आहे. त्यात दाखवलेली खरी
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन दशकांत मराठी माणसांची राज्यातील टक्केवारी जवळपास आठ टक्क्यांनी घसरून ६८.८ वर आलेली आहे, त्या वेळी हिंदी भाषिकांची लोकसंख्या ...
पुढे वाचा. : जय महाराष्ट्र!