छान आहे रेसिपी.
मला एक 'हैद्राबादी' बगार बैगन प्रकार माहित आहे. साधारण असाच पण त्यात दाण्याचे कूट, डाळे घालत नाहीत. पुन्हा वान्गी सुरवातीला तेलावर रंग बदलेपर्यन्त भजून घ्यायची. भरायची नाहीत. त्याच तेलात मसाला भाजून घ्यायचा. मसाल्यात फ़रक फारसा नाही, लाल हिरव्या दोन्ही मिरच्या आहेत. हिरव्या वाटणात तर लाल मिरच्या आणि कडिपत्ता नन्तर वरुन ओतायच्या फोडणीत घालतात. तोच प्रकार कारली वापरुनही करता येतो.
-लालू