डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
सुट्टीनिमीत्त माथेरानला गेलो होतो तेंव्हाची गोष्ट. दस्तुर-नाक्यावर गाडी ठेवुन हॉटेलवर पोहोचलो. सगळीकडे माकडांचा सुळसुळाट होता. लाल तोंडाची, काळ्या तोंडाची, किडुक-मिडुक पिल्लांपासुन भल्यामोठ्या हुप्या पर्यंत सर्व थरातील माकड बघुन मज्जा वाटत होती. दिवसभर खुप फिरलो, भरपुर फोटो काढले शॉपींग झाले दिवस मज्जेत गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुल-साईड टेबलवर मस्त ब्रेकफास्ट करत होतो एवढ्यात तिथला एक नोकर धावत आला आणि म्हणाला, “अहो तुमच्या रुम मध्ये माकड शिरली आहेत! बाल्कनीचे तुमचे दार उघडे होते बहुदा, तेथुन ती माकडं आत घुसली!”. त्यातील ...
पुढे वाचा. : माकडाच्या नानाची टांग