जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

सत्ता आणि संपत्तीचा माज चढला की काय घडू शकते आणि माणूस कोणत्या थरला जाऊ शकतो, याची उदाहरणे आपल्या भारतीय समाजाला काही नवीन नाहीत. राजकारणात आल्यानंतर कधी पायरी-पायरीने वर चढताना आपल्याला हवे ते पद व प्रतिष्ठा मिळविण्यासाठीही काय काय करावे लागते, ते आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी कल्पनेच्या पलिकडले असते. सत्तेची आणि संपत्तीची धुंदी माणसाला छडली की तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले खासदार व माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे त्याचेच ठळक उदाहरण आहे.


पवनराजे हे पद्मसिंह यांचे चुलत भाऊ ...
पुढे वाचा. : सत्ता आणि संपत्तीचा माज