काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:
परवा कॅम्लिनची एक जुनी जाहिरात पहाण्यात आली १९६२ सालची. ही जाहिरात जेंव्हा भारतामधे सर्वप्रथम क्रेऑन्स मिळायला लागले तेंव्हाची आहे. एक लहानसा शोध किती बदल घडवुन आणतो नाही कां? ह्या जाहिरातीला जाहिरात म्हणण्यापेक्षा एक लेखंच म्हणावं लागेल.याचं कारण म्हणजे नविन प्रॉडक्टची विकायचा तर लोकांना माहिती तर असायलाच हवी नां.. नाहितर उगिच नुसते फोटो पाहुन कोण विकत घेइल तुमचं प्रॉडक्ट. कुठलंही पेंटींग करायचं तर ब्रश, कलर्स आलेच.. क्रेऑन्स बद्दल तर कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता.त्यामूळे ही जाहिरात एका वेगळ्याच विश्वात घेउन गेली.
पुढे वाचा. : कॅम्लिन चे दिवस