बाष्कळ बडबड येथे हे वाचायला मिळाले:

आज अशक्य, प्रमाणाबाहेर निरर्थक.
सवय लागली आहे आजकाल निरर्थकतेची. म्हणजे निरर्थक लिहायची, डोक्यात चक्रे तर कायम अशीच फिरतात. हात दुखेपर्यंत लिहीणार आज - महाभयानक असंबध्द, दुर्बोध झाले तरी हरकत नाही.
टॅगमधे लिहावे सगळे. प्रत्येकानेच टॅगमधे लिहावे खरे तर.

<सुरुवात> <!- जून निरर्थक आणि असंबध्द वैचारीक महिना आहे-->

<नो-नेम>
किती वर्षे, नाम, क्रियापद, विशेषण, कर्मणी, कर्तरी प्रयोग? मेज्जर रिफॉर्मची गरज आहे भाषेला. पुढे मागे मशिन्सनी टेक-ओव्हर केले तर त्यांना टॅग्जमधले वाचायला सोप्पे जाईल हे. मशिन्स खूश ...
पुढे वाचा. : निरर्थक-४