प्रवास.. येथे हे वाचायला मिळाले:


Fabulous Las Vegas..भाग् – १

दुसरा दिवस:

५-६ तासांचे ड्रायव्हिंग आणि दिवसभराचा थकवा, यामुळे उठायला थोडा उशीर झाला. आम्ही सगळे ७:३० पर्यंत तयार झालो. चलो-चलो करण्यात ८:०० वाजले. लिफ्टमध्ये जाताना थोडी शंका आली होतीच की आपण South rim Grand canyon national park चा पत्ता घेतला की नाही. सहसा मी विसरत नाही पण या वेळेस जरा गडबड झालीच. मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही ‘Sky-walk’ ला गेलो होतो त्यामुळे South rim चा पत्ता मला सुद्धा माहिती नव्हता. (बरं झालं बायको नव्हती सोबत नाहीतर.. ‘आमचे हे जरा धांध्रटच आहेत’ ही समज ...
पुढे वाचा. : ..भाग् – २