काही काही प्रतिसाद मागील पानांवर गेल्यामुळे मी पाहिलेच नव्हते.
दोन ठिकाणी असे आढळून आले की श्री जयंता ५२ यांना असे म्हणायचे असावे की 'राजे विडंबन श्री' या नावाने श्री प्रदीप कुलकर्णी यांच्या रचनांचे विडंबन मी करतो. ( 'असे म्हणायचेच नव्हते' असे म्हणायला वाव राहील इतपत सेफ भाषा त्यांनी जरूर वापरली आहे. )
मी राजे विडंबन श्री नाही.
तसेच, श्री जयंता ५२ यांची अशी विधाने गैरसमज पसरवू शकतात.
माझी त्यांना विनंती की असे विधान कृपया पुन्हा करू नये.
आभारी आहे.