सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:
-(भंकसराव)
परवा बापूंचा दीर्घ रामराम वाचला आणि पोटात धस्स झालं. पत्रकारितेतील अपप्रवृत्तींवर प्रहार करणाऱ्या बापूंना असं एकाएकी झाल तरी काय? असा प्रश्न पडला. कारण त्याचवेळी भ्रष्ट्रचार आणि राजकारणातील अपप्रवृत्तींवर आवाज उठविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्त्येच्या कटाचे सुपारी प्रकरण गाजत होते. वाटलं बापूंनाही तसे काही... पण नंतर खुद्द बापूंनीच खुलासा केला, की त्यांच्या मागे व्याप आहे म्हणून. आता हा कसला आत्रंगी व्याप आहे, ही मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र, बापू व्यापात असताना त्यांचे काम बहुतेक श्री. ...
पुढे वाचा. : आत्रंगी व्याप आणि हजारेंचा घाव