हा हा..!! हे मस्त आहे.

वाचकाला वाचताना कष्ट झाले पाहिजे   (हा हा... एकदम सही.)    
त्याचसाठी फक्त.. करता काव्य आले पाहिजे 

जोडले मी हात "केश्या" काव्य लिहिण्याला तुझ्या...
कोपऱ्या पासून मेल्या का  जुळाले पाहिजे?