चिरेबंदी कुठे माझी कुणाला भेदता आली? चिरा एकेक निखळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
कशासाठी उगा साध्यासुध्या मौनात या माझ्या...- नको तो अर्थ मिसळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
क्या बात है...... फार फार आवडली गझल