ही या कवितेतील सुंदर ओळींपैकी सर्वात सुंदर ओळ वाटली.आपण भाग्यवान आहात की देवकी पंडितांनी ही कविता गायली.कविता चांगलीच आहे.वातावरण निर्मीती या प्रकारावर आपली पकड दिसते.अभिनंदन!