मी विडंबन पाडण्याला नेहमी आतूर पण..चांगले मज.. काव्य एखादे मिळाले पाहिजे!
एक तरी कवी भादरायचा राहिला आहे का?
जोडले मी हात "केश्या" काव्य लिहिण्याला तुझ्या...कोपऱ्या पासून मेल्या का जुळाले पाहिजे?
बेष्ट!!!!!