कसं जमतं याला?

त्या सुगंधात गुंतून

सहीसलामत बाहेर यायला
.... हे विशेष...!

माझ्या डोळ्यांतल्या भावना तिला कळत नाहीत असं नाही

पण लोकलच्या धडधडाटात आयुष्य किती वेगानं निघून जातं नाही?
हेही आवडले..

शुभेच्छा !