ग्रामीण,

आता खरे मुंबईकर झालात.

 ती पश्चिमेला, मी पूर्वेला,

जोडणारा आम्हाला सूर्य

तो सकाळी सकाळी भाजवतो मला

संध्याकाळी तिच्या केसात खेळत बसतो.

नवल वाटतं त्याचं

कसं जमतं याला?

त्या सुगंधात गुंतून

सहीसलामत बाहेर यायला------
      
               ----- हे झक्कासच आहे.

-मुग्धामामी