"मी लिहावे की नको हा प्रश्न मग उरतो कुठे?
अर्थ ओळींचे कशाला ते... कळाले पाहिजे!

'कान' हा पकडू 'नका' अपुलाच पहिल्या वाचनी
जाणण्या हे.. काव्य थोडेसे कळाले पाहिजे"                .... भारी !