"नको ते काळीज तुकड्याचे
नको काळजाचा तुकडा तो पुन्हा
नको तोच तो देव आता
नकोच तो पुन्हा आता गुन्हा"                    ... विशेष आवडलं !