गोळेसाहेब,
इतिहास अतिशय अभ्यासपूर्ण झाला आहे. धन्यवाद!
सरकारी उपक्रमाबद्दल : पुणे महानगरपालिकेचं संकेतस्थळ उत्कृष्ट आहे. त्यात घरावरचा कर महाजालातर्फे भरणं अतिशय सुकर होतं. त्यावर पर्यटनविषयक माहितीही आहे.
- कुमार