Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
आई-बाबा, भाऊ व मी जेवायला बसलो होतो. साधारण रात्रीचे नऊ वाजले होते. आईने सुंदर फ्लॉवर, मटार वबटाट्याचा हिरवा मसाला लावून माझा अतिशय आवडता रस्सा केला होता. पोळ्या, वरण-भात, ताक, इत्यादी होतेच बरोबर. रात्रीचे जेवण आम्ही कटाक्षाने एकत्र घेत असू. आम्ही सुरवात केली. आईने पहिलाच घास घेतला आणि दाराची कडी वाजली. त्यावेळी आम्ही चाळीत राहात होतो. तिकडे बेल वगैरे प्रकार नव्हता. आता एवढ्या रात्री कुठला शेजारी डोकावतोय असे वाटून आईने विचारले, " कोण आहे? " बाहेरून आवाज आला, " उघडा बुवा, असेल कोणीतरी. " मी आनंदून म्हटले, " अय्या! आई, हा तर काकाचा ...
पुढे वाचा. : उघडा बुवा, असेल कोणी तरी...