जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

लोकोत्तर आणि ऐतिहासिक पुरुषांची स्मारके उभी करण्यासाठी राज्य़ शासनाकडून घोषणा केल्या जातात मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही, या संदर्भातील एक चांगली बातमी लोकसत्ताच्या ३ जून २००९ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे.


राज्याच्या अर्थसंकल्पात दरवर्षी लोकोत्तर पुरुषांच्या स्मारकांची घोषणा केली जाते. त्याकरिता रकमेची तरतूद केली जाते. परंतु प्रत्यक्षात एकही पैसा दिला जात नाही. मागील अर्थसंकल्पात साने गुरुजी व सी. डी. देशमुख यांचे स्मारक रायगड जिल्ह्यात त्यांच्या गावात उभारण्याकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ...
पुढे वाचा. : स्मारकांच्या घोषणेचे स्मारक