ZULA येथे हे वाचायला मिळाले:
नंदुरबारकडे जाताना रस्त्याच्या डावीकडे रनाळे आणि वावद अशी दोन लहानशी गावं लगटून वसलीत. रस्त्याकडे पाठ करून असलेली इथली घरं उगीचच आपली उत्सुकता वाढवतात. रस्त्याच्या दुसऱ्या अंगाला, नुसतं मोकळं मैदान लांबवर पसरलेलं....
नंदुरबारकडे जाताना मी रस्त्याच्या दोन्ही बाजू सहज न्याहाळत होतो.
आणि माझी नजर त्या मैदानावर खिळली. हे दृश्य आपण कुठंतरी पाहिलंय, असं उगीचच वाटत राहिलं. आणि "लगान'ची आठवण झाली.
त्या मैदानावर, भर दुपारच्या रणरणत्या उन्हात, क्रिकेटचा सामना सुरू होता...अगदी "लगान'मधलं दृश्य.
मग मी तिथंच उतरलो. रस्त्याकडेच्या ...
पुढे वाचा. : तिसरा सामना