आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:



चित्रपटसृष्टी केव्हा बदलते? जेव्हा सातत्याने काही नवीन देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांकडून होतो तेव्हा, आणि या प्रयत्नांना प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतो तेव्हा. आता हा प्रयत्न तेव्हाच होईल- जेव्हा दिग्दर्शक केवळ आर्थिक नफा, व्यावसायिक यश यापलीकडे जाऊन चित्रपटांकडे पाहील...

अलीकडे एक गोष्ट नेहमीची झालीय. काही ना काही कारणाने एखादा मराठी चित्रपट चर्चेत येतो आणि उत्साहाचं वातावरण पसरतं. पुन्हा मराठी चित्रपटांनी कमबॅक केल्याची सर्वांची नव्याने खात्री होते, मराठी-इंग्रजी पेपरांमधून कौतुकपर लेख लिहिले जातात, काही नवे (आणि अनेकदा ...
पुढे वाचा. : बदलाच्या प्रतीक्षेत मराठी सिनेमा