अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
मी लहान असताना, सुप्रसिद्ध लेखिका इरावतीबाई कर्वे या आमच्या घरासमोरच असलेल्या त्यांच्या बंगल्यात रहात असत. एकतर त्या वेळी एरंडवण्याच्या माळावर असलेल्या आमच्या वस्तीत, फारशी घरे अशी नव्हतीच आणि दुसरे म्हणजे, कर्वे कुटुंब तसे आमच्या नात्यातलेच होते. त्यामुळे कर्व्यांच्या घरात माझे जाणे येणे बरेच असे. एकदा इरावतीबाई काही कामासाठी अमेरिकेला गेल्या. परत येताना त्या 5000 तुकड्यांचे एक भले थोरले जिगसॉ पझल किंवा कोडे घेऊन आल्या. सामान आणण्यावरचे वजनाचे निर्बंध त्या वेळी खूपच कडक असत. त्यामुळे ते पझल सुटे करून एका पिशवीतून ते तुकडे त्यांनी ...
पुढे वाचा. : जिगसॉ पझल