भजी खाण्याचा मूड आहे.
रंगसंगती उत्सवाचा मूड व्यक्त करणारी.
अशा वाक्यांत मूडचे (mood) भाषांतर, भावार्थी भाषांतर कसे करायचे?
तसे पाहिले तर शब्दार्थी भाषांतर मनोवस्था असे काहीतरी होईल.