भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १०
विषयांनी प्राप्त केलेले सुख आणि साधनेतील आनंद यांमध्ये तत्वतः काहीही फरक नाही. जो आनंद भुकेल्या पोटी मनपसंद भोजन केल्यावर मिळतो त्याच्यात आणि ध्यान सुंदर झाल्यावर समाधानात काय फरक आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला तर काय उत्तर द्याल? आपल्या ...
पुढे वाचा. : /: -