डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


दैनिक सकाळ मधील या बातमीने आज माझे लक्ष वेधुन घेतले. विदर्भातील एका युवकाने बराच संघर्ष करुन घटस्फोट मिळवला आणि चक्क त्याचे पेढे वाटले. त्यांच्यातील नातेसंबंध कित्ती ताणले गेले असतील हे त्याच्या या वागण्यातुन स्पष्ट होते. दुसरी एक बातमी, नवऱ्याला भुतबाधा झाली म्हणुन एका मांत्रीकाच्या सांगण्यावरुन एका स्त्रीने तिच्या नवऱ्याला वटपोर्णीमेच्या रात्री जाळुन मारले.

महाशक्तीकडे वाटचाल करणारा भारतातील आपण जोडीदाराची निवड करताना अजुनही मागासलेलेच आहोत का? बऱ्याच वेळेस लग्न जमत नाही म्हणुन एखादे आलेले ‘स्थळ’ तितकेसे पसंद नसतानाही लग्न ...
पुढे वाचा. : .. त्याने वाटले घटस्फोटाचे पेढे