De Dhakka !!! - Marathi Manoranjan येथे हे वाचायला मिळाले:

माझा दादा... तसा साधाच....
शाळेत जाताना. ड्बलसीट घेणारा..
मधल्या सुटीत.. डब्याची चौकशी करणारा...
शाळा सुटल्यावर परत हात धरून घरी आणणारा....
मला आठवतय...
अर्धि जास्तीची पोळी माझ्या ताटात वाढणारा..
आणि त्याच्या खरेदी ...
पुढे वाचा. : : माझा दादा...