माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:





जून महिना आला की अमेरिकेत ग्रॅज्युएशन पार्ट्यांचं पेव फ़ुटतं. कुणाही भारतीयाला वाटेल की जिथं आपल्याइथली मुलं अमेरिकेत शिकायला जायला मरतात तर साहजिक आहे तिथं वर्षाखेरीस मुलं पदव्या मिळवणारच...पण एक मिनिट... असं काही वाटलं असेल तर ते काढुन टाका. जसं मी मागे ग्रॅंड ओपनिंगच्या बाबतीत म्हटलं होतं तसच आहे ह्याही शब्दाचं. म्हणजे तुम्ही आपले मारे ज्या कुणाच्या ग्रॅज्युएशन पार्टीला जालं ते कार्ट आत्ताच शेंबुड पुसून पहिलीत गेलं असेल...म्हणजे आपलं किंडरगार्टन ग्रॅज्युएशन हो...आलं ना लक्षात? जिथे बालवाडीपासून मुलं ...
पुढे वाचा. : ग्रॅज्युएशन