काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:
मारिओ हा गेम खेळला नाही असा माणुस विरळाच. तुम्ही अगदी कुठल्याही एज ग्रुप मधले असाल तरिही हा गेम तुम्ही निश्चितच कधी ना कधी खेळले असालच.मारिओ
ह्या केवळ ५० केबी च्या गेम ने एके काळी सगळ्य़ांना अगदी वेडं करुन ठेवलं होतं. माझ्या कडे एक व्हिडीओ गेम होता, जो कॅसेट्स वर चालायचा.तेंव्हा हा गेम खेळायला जे पॅड्स होते ते एका वायरने जोडलेले असायचे कन्सोलला.एकंदरीत जरा क्लम्झी होतं सगळं प्रकरण. आता मात्र एक्स बॉक्स आणि पी एस ३ च्या जगात पण हा गेम कन्सोल किती दिवस टीकुन रहातो हे पहायचं.
पिएस२ हल्ली फक्त ५ ते ६ हजारात मिळतं. आणि त्यावरच्या ...
पुढे वाचा. : मारिओ