आवडलेली पुस्तके येथे हे वाचायला मिळाले:
मागील लेखामध्ये एका पुस्तकाचा इंग्रजीत परिचय लिहिला होता. त्याच विषयावर आज मराठीत पुन्हा लिहीत आहे. ’शब्दबंध’ कार्यक्रमामध्ये वाचण्यासाठी हा मराठी लेख तयार केला.
माझा तात्कालिक पुत्र
एका अनाथाची कहाणी
ले. तिमेरि मूर्ति
पेन्ग्वुइन बुक्स -२००५
एका अनाथ मुलाची ही एक अनोखी कहाणी आहे. भारतात अनाथ मुले ही काही नवलाईची गोष्ट नाही. या मुलाचे दुर्दैव व सुदैवहि एक प्रकारे अजबच म्हणावे लागेल. हे मूल जन्माला आले तेच अनेक व्याधि व व्यंगे घेऊन. त्याचे आईबाप अतिशय गरीब होते व अशा अपंग मुलाला संभाळणे त्याना अशक्य होते. जन्मल्यापासून ...
पुढे वाचा. : माझा तात्कालिक पुत्र