प्रवास.. येथे हे वाचायला मिळाले:
आत्ताच ‘वट्पोर्णिमा’ झाली, बायकोचा फोन आला होता की ‘तुला अजुन सात जन्मासाठी बूक केले आहे..’ ..’अरे व्वा!! छान केलस’ यापेक्षा साधे व सरळ उत्तर माझ्याकडे नव्हते.
पण माझ्या मनात चलबिचल होत होती. मला तिला सांगावस वाटत होत की ‘बाई! आजकाल उद्याचा कोणी भरवसा देऊ शकत नाही आणि तु सात जन्माच्या गोष्टी काय करते आहेस.’
बर एक वेळेस आपण हे खर जरी मानल तर दर वर्षी का हे व्रत ठेवायचे? तुम्ही हे ७ जन्माचे बुकिंग करता आहात, ७ वर्षाचे ...
पुढे वाचा. : सात जन्म..