जरूर जरूर आम्ही उत्सुक आहोत. आम्ही केलेले विडंबन आहे की नाही हा ज्याचा त्याचा सवाल आहे, परंतु शरीर शरीर कविता वाचून आम्हांस मनात काही उत्सफुर्त ओळी सुचल्या त्या आम्ही लिहल्या.
अजयराव आपल्या दारूण रसभंगाबद्दल क्षमस्व..!!
दखल घेतल्याबद्दल आपला मी आभारी आहे.