विजयराव अनेकानेक धन्यवाद.
कुठल्याही संशोधनाआधी अस्तित्वात असलेल्या माहितीचाच नीट शोध घेतला तर कितीतरी कष्ट वाचू शकतात.
अरविंद गुप्तांचे संकेतस्थळ पाहिले.
तिथला एकूण ज्ञानसागर पाहताच आपण हे संकेतस्थळ आजवर का पाहिले नव्हते असे वाटू लागले.
आपण सगळ्यांनीच त्या ज्ञानसागराची माहिती शक्य होईल त्या साऱ्यांपर्यंत त्वरित पोहोचवायला हवी.