वाचता आहात हे वाचून आनंद झाला! धन्यवाद.

लेखनाचे केंद्र बदलत राहणारच आहे.
मात्र विषयाला सोडून इतरत्र भरकटत जाणार नाही याची काळजी अवश्य घेईन.

आपल्या सूचना आणि माहिती या मालिकेस जास्त समर्पक बनवण्याकरता उपयोगी ठरू शकेल.