गोळ्यांनी लिहीलेला म्हणून 'गोळीव' इतकाच मर्यादित न राहता
तो व्यवस्थित 'गोळीबंद' व्हावा ह्याकरता काय करावे?

पुराणाव्यतिरिक्त इतर इतिहासाची साधने सहज उपलब्ध नसल्यास
पुराणातीलच माहिती जास्तीत जास्त अचूक, उपयोगी आणि रंजक करण्याचे काही उपाय असल्यास ते सांगा बुवा.
नुसतेच पुराणे निरुपयोगी असतात म्हणू नका.
आपल्या पुराणांतूनच आपल्याला आपल्या संकृतीच्या उगमाची, विकासाची आणि
हकिकतींची प्राथमिक माहिती मिळालेली नव्हती काय?