म्युझिक इंडिया ऑनलाईन डॉट कॉम ह्या साईटवर मी पं. भीमसेन जोशींनी गायिलेले 'लट उलझी सुलझा जा बालम' ऐकलंय.
वैयक्तिक मला तरी, ते जसराजांच्या 'लट उलझी' पेक्षा खूप भावलं. जसराजांनी त्यातल्या 'बिहाग'चा अति-तानांमुळे कुठेतरी गळा आवळल्यासारखा वाटतो. लिंक देता आली तर नक्की देईन...