म्हातार्याचे बोलणे ऐकून मन उदास झाले....माजो सोन्यासारको चेडू रे ता, तिका मायझंयांनी मारलनी........
कितीही गरिब असो वा श्रीमंत.. ते हृदय कसे बापाचे... हेच खरं.....ही वेळ कोणावर न येवो.
बाकी तुमच्या शैली बद्दल काय लिहावे! खळाळत्या, प्रवाही धारेची उत्कट असोशी तिला लाभली आहे... आणि वर शब्दांचा गुलमोहोरही चवर्या ढाळायला....एक अप्रतीम शब्दचित्र न उभं राहीलं तरच नवल!