तुमच्याशी अगदी सहमत. इतिहास म्हणण्यापेक्षा तुमच्या लेखनाला मी आढावा किंवा मागोवा म्हणणे पसंत करीन. अशा लेखनामुळे भविष्य घडत नसले तरी निदान काय करावे आणि काय टाळावे ह्याचा अंदाज येतू असे मला वाटते.