Marathi मराठी येथे हे वाचायला मिळाले:

नाक्यावर उभे राहून आमचे जेव्हा टेबल पंखे व्ह्यायचे नां तेव्हा आम्ही सुटलेलं कॉलेज पहायचो ,या टोकापासून त्या टोकापर्यंत ती जाइतो आम्ही फक्त पहातच रहायचो !टोक एकदा शेवटचं यायचं , मग तिनं मागं फिरून पहायचं ,गेल्याची खात्री झाली की आम्ही परत पहिल्या टोकाकडे टक लावून रहायचं ! ...
पुढे वाचा. : कॉलेज