मी बाजीराव येथे हे वाचायला मिळाले:

लिहायचा कंटाळा नेहमीच येतो... आणि तो genuine असल्यामुळे मी हि त्याला टाळत नाही... ये किती येतोस तितका ये..

त्यामुळेच कि काय मी विचार करतोय ... सध्या डोक्यात जे चाललंय ते एका वाक्यातच लिहायचे .... लोकांना पण त्रास नाही...

हल्ली वैताग आणि कंटाळा फार येतात ... राग तर नेहमीचाच आहे .... कसं झालंय ... अमुक अमुक माणूस असा वागतोय .... ते मनाला पटलं तर टाक आवडत्या झोळीत नाहीतर नावडत्या झोळीत... अश्या दोन झोळ्या घेऊनच फिरतो.

बघूया नावडत्या झोळीत काय काय जमा झालंय...

१) हल्लीची हिंदी गाणी .... सिनेमे .... serials.... शी शी ...
पुढे वाचा. : नावडत्या झोळीत काय काय जमा झालंय?