निसर्गरम्य चौल-रेवदंडा-कोर्लई-साळाव Chaul Revdanda Korlai Salav blog येथे हे वाचायला मिळाले:
खास आमच्या लाडक्या दोस्ताची कहाणी, सादरकर्ते: श्री. श्रेयस मोहिते.
प्रकरण पहिले: परीक्षा संपली आणि....
१२वी चे वर्ष म्हटले की डोक्याला ताप ! कुठे जायचे नाही का हिंडायचे नाही. कॉलेज/क्लासमधून वेळेवर घरी या आणि एकदाचे अभ्यासाला बसा ! तसा घरी कोणी लहान भाऊ-बहीण नसल्यामुळे, सगळा घसरा माझ्यावरच पडायचा. वर कॉमप्युटर बंद करून ठेवलेला. त्याच-त्याच "रुटींन"चा मला नुसता वीट आला होता. म्हणून मी ठरवलं, एकदा परीक्षा आटोपल्यावर मी काही थांबणार नाही. मिळेल ते वहान पकडून आधी जाणार माझ्या चौलला ! १४ मे ला मी मुंबई ...
पुढे वाचा. : उन्हाळा विशेष : चौल-रेवदंड्यातले माझे २२ दिवस.