जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, खासदार पद्मसिंह पाटील यांची पाठराखण करण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठरवले आहे. पद्मसिंह हे पक्षाचे ज्येष्ठ, सन्माननीय आणि प्रामाणिक सदस्य असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी नवी दिल्ली येथे सांगितले असल्याच्या बातम्या आज वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत. पद्मसिंह यांच्याबाबतीत पक्षाने घेतलेली ही भूमिका म्हणजे निर्लज्जम सदासुखी अशा प्रकाची आहे.


न्यायालययात जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला गुन्हेगार किंवा दोषी मानू ...
पुढे वाचा. : निर्लज्जम सदासुखी...