उल्हास - प्रत्येक क्षणात आनंद ! येथे हे वाचायला मिळाले:

१)दूधवाला-
"मज कळेना काय सांगू, काय मी मागु तुला?
देउनी बिल, तोडले दिल, हाय मी मागु तुला?
डेअरीच्या त्या दुधाहून घट्ट होते प्रेम माझे,
मी दिलेल्या त्या दुधाची साय मी मागु तुला..?"

२)परीट(धोबी)-
"स्वच्छ होण्यासाठी आपटण्याची गरज असते,
माझ मन आपटल्यावर ...
पुढे वाचा. : काही व्यावसाईकांचे प्रेमभंग...