---शोधसूत्रच डायरेक्ट शब्द असेल असं डोक्यात सुद्धा येणार नाही.  म्हणून डोकं खाल्लं.  बाराखडीतली सगळी अक्षरं वेगवेगळ्या स्वरांत मिसळून येणारं उत्तर तपासत होते. पण तपकिरीच(हिरव्याऐवजी) येत होतं.