नंदन, भामरे, सामंत, आजानुकर्ण, नंदा, मेधा, पुणेरी
यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन आणि सहभागाबद्दल आभार.

भामरे,
आता इतरही कोडी सोडवून पाहा

मेधा,
वा! प्रयत्नांती परमेश्वर

बालिका,
प्रयत्नांची कास सोडू नये. आणखी एक सबंध दिवस बाकी आहे उत्तर लिहायला ! मेधाचे उदाहरण पाहा.

नंदा,
उत्तरे लिहिण्याची तुमची पद्धत मस्त आहे. (तुम्हीही लिहून पाहा असे एखादे कोडे आता. )

वाढत्या प्रतिसादाने अधिक उत्साह वाटला. पुन्हा सगळ्यांचे आभार.

-मेन