बाराखडीतली सगळी अक्षरं वेगवेगळ्या स्वरांत मिसळून येणारं उत्तर तपासत होते. पण तपकिरीच(हिरव्याऐवजी) येत होतं.

काय सांगता मुग्धाताई, तुमच्या चिकाटीची कमाल आहे! शेवटी युक्तीपेक्षा शक्ती (ब्रूट फोर्स) श्रेष्ठ ठरलेली दिसते!
अभिनंदन आणि धन्यवाद.

-मेन