कॉलेजमध्ये असतानाची आठवण झाली. खूप छान आहे कविता. आमच्या कॉलेजच्या ऍन्युअल मॅगझिनमध्ये अशा कविता असत त्याची एक्दम आठवण झाली. मस्त.

आता देवकी पंडितच्या मुळे जास्तच मस्त वाटेल.