मृदुलाताई,

आपल्या दोन वाक्यांचे रुपांतर वेग वेगळे करता येईल

१.  भजी खाण्याचा मूड आहे.  = भजी खावीशी वाटतात.  दुय्यम रीतीने  - भजी खाण्याची ईच्छा आहे.

२.  रंगसंगती उत्सवाचा मूड व्यक्त करणारी.  = रंगसंगती उत्सवाचा भाव व्यक्त करणारी.

कलोअ,
सुभाष