छान गझल आहे ही.
पण , माझ्यामते काही ओळीत आणखी स्पष्टपणा हवा होता का? म्हणजे समजत नाही असे नाही. तरीही...
ते जसे घेते चरे, देते चरे ही
जिंदगी आहे कुठे?   गेली अरे ही!
वाटते सारे खरे आणि बरे ही
भांडणे मिटवून झाली एक सध्या

अर्थात हे माझे मत. अधिकार कवीचाच.