अवघड गजल, बक्कल तुटे... पुरवू तुला दोरी म्हणा.. हा हा हा!
खाता उडे कवळी म्हणा...
दृष्टी तशी तिर्री म्हणा - हा हा हा!
कुठलीतरी पटली म्हणा - काय सांगताय?
अर्धमंदाकिनी ह ह ह हजल आवडली.
गजला करो कविता करो.. अपुला असे -
आमचाही एक शेर घ्या!
जी आपली ती माधुरी
शेजारची नकटी म्हणा...